नाशिकमधील IT कंपनीमधील तरुणी आणि महिला लैंगिक अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट समोर आलीय. -हे आरोपी केवळ शरीरावर नाही तर, श्रद्धेवरही घाव घालीत हिंदू देव-देवतांचा अपमान करून पौराणिक ग्रंथांचा विकृत अर्थ लावून अश्लील शेरीबाजी करत असल्याची माहिती समोर आलीय.-कंपनीत नोकरी करणाऱ्या अनेक मुली आणि महिलांना हे त्यांच्या एकट्यासोबत घडत असल्याचे वाटत होते मात्र कालांतराने हे सर्व आणि फक्त हिंदू मुलींसोबतच घडत असल्याचे उघड झालंय.