संगीत क्षेत्राचे प्रचंड मोठं नुकसान, Mohan Bhagwat यांनी वाहिली Asha Bhosle यांना श्रद्धांजली

सरसंघचालक मोहन भागवत यांनी आशा भोसलेंना श्रद्धांजली वाहिलीय.आशा भोसलेंच्या निधनाने संगीत क्षेत्राचे प्रचंड मोठे नुकसान झालंय.देशासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल त्या कायम स्मरणात राहतील, असं त्यांनी म्हटलंय.

संबंधित व्हिडीओ