अभिमानास्पद क्षण ! अंतराळवीर शुभांशू शुक्ला International Space Station मध्ये दाखल | NDTV मराठी

भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्लासह चार अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रावरती दाखल झाले. ड्रॅगन अंतराळ यानाच्या डॉकिंग ची प्रक्रिया सुरक्षितपणे पूर्ण झालेली आहे. या मिशन च नेतृत्व भारताचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला करतायेत. ते आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रामध्ये चौदा दिवस राहणार आहेत.

संबंधित व्हिडीओ