Hindi Imposition विरोधात राज ठाकरेंकडून मोर्चाचं आयोजन, NCP-Congress कडून काय आली प्रतिक्रिया?

दरम्यान राज ठाकरेंनी सर्वपक्षीयांना मोर्चात सामील होण्याचं आवाहन केलंय आणि अद्यापही राज ठाकरेंच्या मोर्च्याबद्दल माहिती नाही असं शरद पवार म्हणाले. प्रस्ताव आल्यास चर्चा करू असं देखील त्यांनी म्हटलं तर हिंदी शक्ती विरोधातील मोर्चात काँग्रेस सहभागी होणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे.

संबंधित व्हिडीओ