राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता आहे. हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची नेमकी काय भूमिका आहे हे या भेटीमध्ये स्पष्ट होण्याची शक्यता आहे आणि यामुळं राज्यामध्ये महायुती ती अडचणीत आल्याचं चित्र दिसतंय.