Special Report | कोल्हापुरी चपलेची प्राडाकडून चोरी पाहा सविस्तर रिपोर्ट | NDTV मराठी

तर इटलीच्या लक्झरी फॅशन ब्रँड प्राडाच्या नवीन कलेक्शन मुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं. प्राडानं अलीकडेच मिलानमध्ये आपले मेस समर ट्वेंटी ट्वेंटी सिक्स कलेक्शन सादर केलं, आणि या शो मध्ये मॉडेल च्या पायात जी चप्पल दिसली, ती अगदी भारतातील प्रसिद्ध कोल्हापुरी चप्पल सारखी होती.

संबंधित व्हिडीओ