आजचा दिवस थरारक घटनांनी भरलेला होता. कुठे निसर्गातल्या थरारक घटना होत्या तर कुठे माणसांनी दाखवलेले थरार होते. आज बुलेटिन मध्ये शेवटी जाता जाता पाहुयात आजच्या दिवसभरातले पाच best videos.