Ayodhya Ram Navami 2025| अयोध्येमध्ये रामलल्लाचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी लाखो रामभक्त जमले

कबिराचे विणतो शेले... कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम...आज देशभरात रामनवमी मोठ्या उत्साहाने साजरी केली जातेय...अयोध्येमध्ये रामलल्लाचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी लाखो रामभक्त जमले आहेत... ठिकठिकाणी मिरवणुका, जल्लोषाचं वातावरण असा हा आजचा दिवस असणार आहे... वेळेनुसार दुपारच्या सुमारास श्रीरामाचा जन्मोत्सव साजरा होताो, मात्र भाविक सकाळपासूनच रामाचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात दाखल होतायत...

संबंधित व्हिडीओ