JNPT Port | दीड लाख कोटींचा फायदा करुन देणारा भारताचा समुद्री दरवाजा आहे तरी कसा? | Special Report

मुंबईच्या जवळ उरणला असलेले जेएनपीटी हे बंदर कशामुळे सतत चर्चेत असते ? निर्यात धोरणात झालेल्या बदलांनंतर कांदा, द्राक्ष सडतो आहे या बातम्यामुळे….पण या पेक्षा खुप मोठी ओळखा आहे जेएनपीटीची…हे आहे भारताचं सर्वात मोठं कंटेनर पोर्ट… जिथून दररोज हजारो कंटेनर्स, शेकडो जहाजं, आणि लाखो स्वप्नं जगभर जातात… आम्ही खास परवानगी काढून या बंदराच्या आत…खोल समुद्रात पोहचलो आहोत…आमचा दावा आहे आज खऱ्या अर्थाने तुम्हाला हे जेएनपीटी बंदर काय आहे हे कळेल…

संबंधित व्हिडीओ