शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसेंनी गिरीश महाजनांवर गंभीर आरोप केलेत. गिरीश महाजनांचे एका महिला आयएएस अधिकाऱ्यांसोबत संबंध असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.