बदलापूरची उल्हास नदी चौपाटी पाण्याखाली गेली.सकाळपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीची पाणीपातळी वाढली.त्यामुळे चौपाटी परिसर पूर्ण पाण्याखाली गेलाय.चौपाटी परिसरात नागरिकांनी न येण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येतंय.