Baramati Rain Updates| बारामतीला पावसानं झोडपलं, बारामती कशी परिस्थिती? NDTV मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट

पुण्याच्या बारामतीला काल पावसाने अक्षरशः झोडपून काढलं.बारामतीच्या लिमटेक परिसरात नीरा डावा कालवा फुटला गेला यामुळे संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती.बारामती जलमय झाली होती,आज या ठिकाणची परिस्थिती काय आहे ? पाहुयात आमचे प्रतिनिधी देवा राखुंडे यांचा हा ग्राउंड रिपोर्ट

संबंधित व्हिडीओ