परळीत औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राला कोर्टाचा दणका.अंबाजोगाई दिवाणी न्यायालयाचे महत्त्वपूर्ण आदेश.विद्युत निर्मित केंद्राचं बँक खातं जप्त होणार. प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला दिला नाही.