Bhandara | बिबट्याला पकडण्यासाठी शेतात लावली फिल्डिंग, बिबट्याचा थेट वन कर्मचाऱ्यांवर हल्ला

भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील नान्होरी दिघोरी येथे बिबट्या दाढी मारून बसला होता.. त्यादरम्यान त्यांनी एका युवकावर हल्ला केला.. त्यावेळी वन कर्मचारी हे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पोहोचले असता बिबट्याने वन कर्मचाऱ्यांवर हल्ला चढवला.. यावेळी वन कर्मचाऱ्यांचाही जीव धोक्यात आला होता.. हे सर्व थरारक दृश्य व्हिडिओत के झाले असून अखेर त्या बिबट्याला जर बंद करण्यात वन कर्मचाऱ्यांना यश आले आहे...

संबंधित व्हिडीओ