Cabinet Expansion | केंद्रात आणि राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार, NDTV मराठीला सूत्रांची माहिती

केंद्रात आणि राज्यात मंत्रीमंडळ विस्तार होणार असल्याची सूत्रांची माहिती.पावसाळी अधिवेशनापूर्वी विस्तार होणार? राज्यात मंत्रीमंडळात फेरबदल होणार.अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू दिला जाणार असल्याची माहिती.अगोदर केंद्रात मंत्रीमंडळ विस्तार झाल्यानंतर राज्यात होणार मंत्रिमंडळ फेरबदल

संबंधित व्हिडीओ