एकच अतिशहाणा, तो समजतो सगळ्यांचा बैल रिकामा, Sandeep Deshpande यांचा Sanjay Raut यांच्यावर निशाणा

सामनामध्ये ठाकरे बंधूंवर संजय राऊतांनी कान टोचले.स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरेंनी म्हणावा तेवढा प्रचार केला नाही. अशा शब्दात सामनाच्या अग्रलेखातून ठाकरे बंधूंचे कान टोचलेत. त्यावर उत्तर देताना मनसे नेते संदीप देशपांडेंनी टीका केली. एकच अतिशहाणा,तो समजतो सगळ्यांचा बैल रिकामा" असं म्हणत देशपांडेंनी टीकेला उत्तर दिलंय.

संबंधित व्हिडीओ