Bhandara | रानमेवा मटणापेक्षा महाग,भंडाऱ्यात मशरूमच्या बाजारपेठेत गर्दी, NDTV मराठीचा Ground Report जंगलातील रानमेवा मटणापेक्षाही महाग झाला असल्याचे चित्र भंडाऱ्यामध्ये पाहायला मिळत आहे. जंगलामध्ये नैसर्गिकरित्या उगवणारा मशरुम मटणापेक्षाही महाग झाला आहे. याचा दर १००० ते १२०० किलोपर्यंत पोहोचला आहे. #bhandara #mashroom #MashroomMarket #ndtvmarathi Wild forest produce costlier than mutton; crowds at the mushroom market in Bhandara an NDTV Marathi ground report.