धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया देत भरत गोगावले यांनी सत्ताधाऱ्यांचीच कोंडी केलीय. कारण कोणत्याही गोष्टीला एक मर्यादा असते असंही गोगावले म्हणालेत.