Pune Bhimashankar Rain| पहिल्या पावसातच भीमा नदीला पूर, खेड तालुक्यातील पाभे गावाचा संपर्क तुटला

पुण्याच्या भीमाशंकर परिसरात रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे.पहिल्या पावसातच भीमा नदीला पूर आला असून नदी दूथडी भरून वाहतेय.. मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यातील पाभे गावाचा संपर्क तुटलाय.

संबंधित व्हिडीओ