BKC Water Cut| येत्या मंगळवारी बीकेसीमधील पाणीपुरवठा बंद राहणार| NDTV मराठी

येत्या मंगळवारी बीकेसीमधील पाणीपुरवठा बंद राहणारेय.एच पश्चिम विभागातील वांद्रे केबिन इथे 600 इंच व्यासाची जलवाहिनीचं काम हाती घेण्यात येतंय.त्यामुळे ही जलवाहिनी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. संध्याकाळी पाच ते 7.30 या कालावधीत पाणीपुरवठा खंडीत केला जाणारेय.संबंधित जलवाहिनीचे कामकाज पूर्ण झाल्यानंतर एच पूर्व विभागाचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे.पुढील ४ ते ५ दिवस पाणी गाळून, उकळून प्यावे, असे आवाहन महानगरपालिकेनं केलंय.

संबंधित व्हिडीओ