वैष्णवी हत्या प्रकरणात एक मोठी माहिती समोर आली. राजेंद्र हगवणच्या दोन्ही मुलांकडे बंदुकांचे परवाने होते अशी माहिती समोर आली आहे. दोन्ही मुलं गावात बंदुका घेऊन फिरायची असा दावा भकुम गावातील ग्रामस्थांनी केलाय.