दरम्यान मुंबई मधली डोंगर उतरा भागावरती अधिकृत झोपडपट्ट्यांचं साम्राज्य आणि त्यामुळे डोंगर उतरावरती राहणाऱ्यांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर व्हावं यासाठी महानगरपालिकेचा प्रशासनानं आवाहन केलेलं आहे.