हावर्ड विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेशबंदी; याचे काय परिणाम होतील? सांगतायत अनय जोगळेकर

अमेरिकेच्या मॅसाचुसेट्स राज्यामधील जगप्रसिद्ध हॉवर्ड विद्यापीठामध्ये परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यावरती ट्रम्प प्रशासनानं बंदी घातली आहे. परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा हॉवर्डचा अधिकारच ट्रम्प प्रशासनानं काढून घेतला आहे. गेल्या दीड पावणे तीन महिन्यापासून राष्ट्रपति ट्रम्प आणि हॉवर्ड विद्यापीठ प्रशासनामध्ये वाद सुरू आहे.

संबंधित व्हिडीओ