Buldhana | मलकापूर शहरात पोलिसांनी गाडीतून पकडली 1 कोटी 97 लाखाची रोकड | NDTV मराठी

बुलढाण्याच्या मलकापूर शहराजवळ कार मधून एक कोटी सत्त्याण्णव लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. बुलढाणा पोलीस यांनी ही रोकड जप्त केली आहे. ही कार औरंगाबादहून मलकापूरच्या दिशेने जात असतानाच गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. 

संबंधित व्हिडीओ