Vaishnavi Hagawne Death | फरार होताना हगवणे पिता-पुत्राने वापरलेली कार पोलिसांच्या ताब्यात | NDTV

वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी राजेंद्र हगवणे आणि त्याचा मुलगा सुशील हगवणे यांनी वापरलेली थार गाडी पिंपरी चिंचवड पोलिसांनी जप्त केली आहे. तर जप्त थार गाडी या संदर्भात आता पोलीस चौकशी करतायत. थार गाडीमध्ये त्यानं विविध ठिकाणी प्रवास केला असल्याची देखील एक माहिती समोर आली आहे. पिंपरी पोलिसांनी ही गाडी जप्त केली आहे. 

संबंधित व्हिडीओ