बांगलादेशात पुन्हा सत्ताबदलाचे वारे? युनूस सरकारवर कशामुळे आलंय गंडांतर? | Special Report | NDTV

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना पायउतार व्हायला लावणार बांगलादेश दहा महिन्यानंतरही धुमसतंय. पुन्हा एकदा इथे अंतरिम सरकारच्या विरोधात असंतोषाची लाट पसरली आहे. त्यामुळे मोहम्मद युनूस यांचं हे सरकारही धोक्यात आहे. महत्वाचं म्हणजे अंतरिम सरकार आणि सैन्याचे लष्कर प्रमुख यांच्यात सुक्त संघर्ष पेटल्याची चर्चा आहे. 

संबंधित व्हिडीओ