नांदेडमध्ये पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांच्यावर प्राणघातक हल्ला. सुरक्षेत असलेला एक पोलिसही जखमी, बादल यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्याची तयारी सुरू