दहावीची परिक्षा CBSE वर्षातून दोनदा घेणार. पुढच्या वर्षीपासून निर्णय अंमलात आणला जाणार. याबाबतचा ड्राफ्ट सोमवारी प्रसारीत केला जाणार.CBSE शी संबंधीत 260 परदेशी शाळांसाठी अभ्यासक्रमही येणार.