Israel-Hamas शस्त्रसंधी होणार; USA च्या अटी हमासकडून मान्य | NDTV मराठी

हमासनं अखेर शस्त्रसंधीसाठी तयारी दर्शवली. अमेरिकेचे विशेष राजदूत स्टीव विटकॉफ यांच्या अटी हमासनं मान्य केल्याचं समजतंय. पॅलेस्टिन मधील काही सूत्रांनी ही माहिती दिली आहे या अटी मान्य केल्यास हे युद्धच थांबण्याची शक्यता आहे.

संबंधित व्हिडीओ