छ. संभाजीनगरमध्ये विवाहितेला अमानुष मारहाण झाल्याची घटना घडली.माहेरून पैसे आणण्यासाठी विवाहितेला ही मारहाण झाली.फुलंब्री तालुक्यातील चौका वाडी गावात ही घटना घडली. 30 वर्षीय विवाहितेला दोरीने बांधून तिच्या शरीरावर चटके देण्यात आलेत.मारहाणीत विवाहीता गंभीर जखमी झाली.याप्रकरणी तिचा पती, सासरा आणि नणंद यांच्याविरोधात गुन्हा दाखल झालाय. फुलंब्री पोलीस याचा अधिक तपास करत आहेत...