Chh.Sambhajinagar| विमानतळावर नोकरी देण्याची हमी देत खाजगी कंपनीकडून हजारो विद्यार्थ्यांची फसवणूक?

छत्रपती संभाजीनगरातून.... विमानतळावर नोकरी देण्याची हमी देत कंपनीकडून हजारो विद्यार्थ्यांची फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे... एका खाजगी कंपनीने विमानतळावर नोकरीची संधी असल्याची जाहिरात केली होती..., त्यामुळे देशभरातील वेगवेगळ्या राज्यातून हजारो विद्यार्थ्यांनी यासाठी ऑनलाइन फॉर्म भरला होता, यात विद्यार्थ्यांनी पाचशे रुपये फी देखील भरली होती... मात्र विद्यार्थी सेंटरवर गेल्यावर संबंधित शाळेने अशी कोणतीही परीक्षा आमच्या शाळेत नाही...अशी नसल्याची भूमिका स्पष्ट केली,,, त्यानंतर शेकडो विद्यार्थी या ठिकाणी जमा झाले असून गोंधळाचे वातावरण आहे, घटनास्थळी पोलीस पोहोचले असून विद्यार्थ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला जात आहे...

संबंधित व्हिडीओ