छठ पूजेसाठी सोडलेल्या विशेष गाड्यांमुळे कुर्ला स्टेशनवर मोठी गर्दी झाली आहे. उत्तर भारतात जाण्यासाठी प्रवासी मोठ्या संख्येने जमले आहेत. आगामी बिहार निवडणुका हे देखील गर्दीचे एक कारण असल्याची चर्चा आहे.