बॅनर लावण्यावरून झालेल्या वादातून छत्रपती संभाजीनगरच्या बिडकीनमध्ये तन्मय चोरमारे या तरुणाची टोळक्याकडून मारहाण करून हत्या करण्यात आली आहे. घटनेनंतर बिडकीनमध्ये मोठा तणाव असून, पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात आहे.