Delhi Blast मध्ये छत्रपती संभाजीनगरची 'कल्पना'? कल्पनाचं पाकिस्तान, अफगाणिस्तान कनेक्शन; Report

दिल्लीत झालेल्या स्फोटाचं आता महाराष्ट्र कनेक्शन समोर येतंय.छत्रपती संभाजीनगरमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये 6 महिन्यांपासून राहणाऱ्या एका महिलेला पोलिसांना ताब्यात घेतलं.आणि याच महिलेचं पाकिस्तान, अफगाणिस्तान कनेक्शन देखील समोर आलीय.काय सगळं प्रकरण पाहुयात.

संबंधित व्हिडीओ