पाणी नसल्यानं लग्न जुळत नाही, फडणवीसांसमोर मांडल्या व्यथा; संवाद साधताना महिलांनाही अश्रू अनावर

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात दुष्काळाने केवळ शेतातील पिकेच जाळली नाहीत, तर अनेक शेतकरी कुटुंबांची सामाजिक आणि कौटुंबिक आयुष्यही विस्कळीत केली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचल्यानंतर अनेक महिला आणि तरुण शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. यावेळी काही तरुण शेतकऱ्यांनी धक्कादायक वास्तव सांगत, पाणी नाही, पीक नाही, उत्पन्न नाही... त्यामुळे मुलांची लग्नही होत नाहीत, अशी खंत व्यक्त केली. Marriages not materializing due to water scarcity; grievances voiced before Fadnavis; women unable to hold back tears during the interaction.

संबंधित व्हिडीओ