ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी वाशिम जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली, यावेळी अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. कृषिमंत्री म्हणजे धरणीला भार अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त करत दुष्काळाच्या परिस्थितीत सरकारच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
The Agriculture Minister is a burden on the land; ministers have no authority, and Fadnavis makes all the decisions – Ambadas Danve.