मुख्यमंत्री फडणवीसांकडून सोलापुरातीस कारंबा गावात नुकसानग्रस्त भागाची पाहणी.उत्तर सोलापुरात घेतला शेतनुकसानीचा आढावा. मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला.
Solapur | CM Fadnavis inspects the affected areas in Karamba village and interacts with farmers.