नाशिक जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज मालेगाव, देवळा आणि नांदगाव तालुक्यांचा दौरा केला. देवळा तालुक्यातील चिंचवे, मालेगाव तालुक्यातील मुंगसे, पाटणे, नगाव तसेच नांदगाव तालुक्यातील वाखरी, बोढरे आणि मनमाड परिसरातील पावसाअभावी करपलेल्या पिकांची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.
Nashik | Girish Mahajan inspects drought situation in Nashik; farmers voice their grievances.