Pimpri मध्ये CNG चा तुटवडा, पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा; रिक्षा, टॅक्सीचालकांना फटका

पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील सीएनजीचा कमी दाब आणि अपुरा पुरवठ्याची समस्या गेल्या महिनाभरापासून कायम आहे... स्थानिक पातळीवर वारंवार प्रयत्न करूनही या समस्येवर अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही...परिणामी सीएनजी पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून, काही ठिकाणी पुरवठा अपुरा असल्याने पंप बंद ठेवण्याची वेळ आली आहे.

संबंधित व्हिडीओ