पुणेकरांची चिंता वाढवणारी बातमी, खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा घटला | Pune Khadakwasla Dam

पुणेकरांची चिंता वाढवणारी बातमी, खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा घटला | Pune Khadakwasla Dam Worrying news for Pune residents: Water storage in the Khadakwasla project has dropped. खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा गतवर्षीपेक्षा १.२१ टीएमसीने कमी सप्टेंबरमध्ये पावसाने ओढ दिल्याने खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठ्यात घट सध्या चारही धरणांत २७.८५ टीएमसी म्हणजे ९५.५५ टक्के पाणीसाठा गतवर्षी याच कालावधीत २९.०६ टीएमसी म्हणजे ९९.६९ टक्के पाणीसाठा पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता लक्षात घेता पुढील दहा महिन्यांचे पाणी नियोजन आवश्यक पुणे शहरासह हवेली, दौंड, इंदापूर आणि बारामतीच्या पिण्याच्या पाणी व शेतीसाठी खडकवासला प्रकल्पावर अवलंबित्व पिण्याच्या पाण्याला प्रथम, त्यानंतर शेती आणि उद्योगाला पाण्याच्या वापरात प्राधान्य शहराचे पाणी, शेतीची आवर्तने, बाष्पीभवन आणि पुढील मान्सूनपर्यंतचा कालावधी लक्षात घेऊन नियोजनाची गरज वेळीच नियोजन न झाल्यास उन्हाळ्यात पाणीटंचाई आणि पाणीकपातीची शक्यता जलसंपदा विभाग आणि महापालिकेकडून उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करण्याची आवश्यकता

संबंधित व्हिडीओ