Nashik News | सप्तश्रृंगी गड ते नांदुरी घाट रस्ता राहणार वाहतुकीसाठी बंद | NDTV Marathi
Nashik News The road from Saptashrungi Gad to Nanduri Ghat will remain closed to traffic.
सप्तश्रृंगी गड ते नांदुरी घाट तीन दिवस वाहतुकीसाठी राहणार बंद. आज सकाळी 7 वाजेपासून होणार अंमल बजावणी, 29 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरपर्यंत घाट राहणार बंद.. घाट मार्गाचे काँक्रिटीकरण काम सुरू असल्याने भाविकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाचा निर्णय. कळवणच्या उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कश्मिरा संख्ये यांनी दिले आदेश