उपवर्गीकरण लागू होण्याच्या मागणीला रेटून धरण्यासाठी मातंग समाजाचा मुंबईत महामोर्चा । NDTV

उपवर्गीकरण लागू होण्याच्या मागणीला रेटून धरण्यासाठी मातंग समाजाचा मुंबईत महामोर्चा । NDTV Matang community holds massive rally in Mumbai to uphold for the implementation of sub-categorization. महाराष्ट्रात उपवर्गीकरण लागू होण्याच्या मागणीला रेटून धरण्यासाठी सकल मातंग समाज आणि लहू सेनेच्या वतीने आज मंगळवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी मुंबई येथे महामोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे.

संबंधित व्हिडीओ