BJP मध्ये संघटनात्मक स्थरावर मोठ्या हालचाली, पक्षाच्या नवनियुक्त प्रभारींची आज दिल्लीत बैठक । NDTV
Major organizational developments within the BJP; newly appointed party in-charges to meet in Delhi today. | NDTV
भाजपच्या नवनियुक्त प्रभारींची पक्ष मुख्यालयात आज बैठक आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत संघटनात्मक बांधणीसह विविध विषयांवर चर्चा होणार असून महाराष्ट्रातील विनोद तावडे, भारती पवार, भागवत कराड, विनय सहस्त्रबुद्धे, मेधा कुलकर्णी हे नेते बैठकीला उपस्थित असतील