Maharashtra Drought | राज्यात दुष्काळ, अधिकाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Maharashtra Drought | राज्यात दुष्काळ, अधिकाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश Drought in the state; officials must not leave headquarters: District Collector's orders. बीड जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 11 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाल्यानंतर प्रशासनही आता ॲक्शन मोडवर आलं आहे. दुष्काळाची परिस्थिती गंभीर असताना अधिकारी मुख्यालयावर उपलब्ध असणं गरजेचं असल्याचं लक्षात घेत जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच बीड जिल्ह्यात अधिकाऱ्यांना परवानगीशिवाय रजा घेता येणार नाही, तसंच परवानगीशिवाय मुख्यालयही सोडता येणार नाही, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत.

संबंधित व्हिडीओ