CWC Meeting | निवडणूक आयोगातील वादावर चर्चा करण्यासाठी आज आक काँग्रेसच्या वर्किंग कमिटीची बैठक
CWC Meeting | Congress Working Committee meeting today to discuss the dispute within the Election Commission.
काँग्रेस वर्किंग कमिटीची सकाळी १०:३० वाजता बैठक होणार असून निवडणूक आयोगातील वादावर या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह काँग्रेस कमिटीचे सदस्य उपस्थित असतील