Amravati News | अमरावतीच्या अन्सार नगरात उदबत्तीच्या कारखान्याला आग, सुदैवाने जीवितहानी नाही

Amravati News | अमरावतीच्या अन्सार नगरात उदबत्तीच्या कारखान्याला आग, सुदैवाने जीवितहानी नाही Amravati News | Fire at an incense stick factory in Amravati's Ansar Nagar; fortunately, no loss of life. अमरावतीच्या अन्सार नगर येथील अगरबत्ती कारखान्याला मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना, आगीत मोठ्याप्रमाणात कारखान्यातील साहित्य जळून खाक, आगीचे कारण अस्पष्ट. ४ अग्निशमन बंबाच्या माध्यमातून शर्थीच्या प्रयत्नानंतर मध्यरात्री आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश... सुदैवाने घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. फारुख पारले यांचा हा अगरबत्तीचा कारखाना असल्याच सांगितल जात. मध्यरात्री परिसरात मोठी आग पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीची वातावरण पसरलं होते. दरम्यान नागपूर गेट पोलिसांनी घटनास्थळी दाखल होतं, नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याच केलं होतं आवाहन.

संबंधित व्हिडीओ