30 सेकंदात Congress जिल्हाध्यक्षांचं अपहरण,नंतर लाथा-बुक्क्यांनी मारहाण; काय घडलं Ahilyanagar मध्ये?

ऐन निवडणुकीत अहिल्यानगरमधील श्रीरामपूर नगरपालिकेतलं राजकीय वातावरण तापलंय, अहिल्यानगरचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचं काही जणांनी मॉर्निंग वॉकला गेले असतान अपहरण करून मारहाण केल्याची घटना समोर आलीय आणि यानंतर आता राजकीय आरोपप्रत्यारो सुरू झालेयत, अपहरणाचा संबंध राधाकृष्ण विखे पाटलांशी काँग्रेसने जोडलाय पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट

संबंधित व्हिडीओ