'काँग्रेस मोठा पक्ष आहे, त्यावर काय बोलणार'.अजित पवार यांचा काँग्रेसला उपरोधिक टोला.काँग्रेसने पुण्यात राष्ट्रवादीसोबत यायला नकार दिलाय, त्यावर प्रतिक्रिया.