नांदेडचा महापौर MIM ठरवेल असा दावा MIM चे प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन यांनी केलाय, आम्हाला सातत्याने भाजपची बी टीम म्हटले जाते पण प्रत्येक निवडणुकीत आम्ही आमचे अस्तित्व दाखवून दिलंय असही सय्यद मोईन म्हणालेत त्यांच्याशी बातमचीत केलीय प्रतिनिधी योगेश लाठकर यांनी पाहुयात