पुण्यात Congress ला धक्का, दत्ता बहिरट अजित पवारांच्या बंगल्यावर दाखल; बहिरट NCP मध्ये करणार प्रवेश

पुण्यात काँग्रेसला अजित पवारांचा धक्का.दत्ता बहिरट अजित पवारांच्या बंगल्यावर दाखल.दत्ता बहिरट करणार राष्ट्रवादीत प्रवेश.दत्ता बहिरट यांनी लढवली होती कांग्रेस कडून शिवाजीनगर विधानसभेची निवडणूक

संबंधित व्हिडीओ